पडेल कॅन्टीन परिसरात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे बसवण्याची आ. नितेश राणे यांची वनविभागाला सूचना

पडेल कॅन्टीन परिसरात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे बसवण्याची आ. नितेश राणे यांची वनविभागाला सूचना

*कोकण Express*

*पडेल कॅन्टीन परिसरात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे बसवण्याची आ. नितेश राणे यांची वनविभागाला सूचना*

विजयदुर्ग पत्राचाळ येथे बिबट्याने युवकावर हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये युवक गंभीर जखमी झाला होता या परिसरामध्ये तीन बिबटे फिरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आमदार नितेश राणे यांनी याची दखल घेऊन या परिसरामध्ये तातडीने बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे बसवण्याची सूचना वनविभागाला केली आहे

आमदार नितेश राणे यांनी जिल्हा उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याशी चर्चा केली व त्यांना या भागात पिंजरे लावण्याची सूचना केली आहे

यापूर्वी अनेकांना हे बिबटे दिसले असून यातील एक बिबट्या दबा धरून मोटरसायकल स्वरांचा पाठलाग करतो असे लक्षात आले आहे यामुळे पुरळ वाडा पडेल कॅन्टीन या परिसरामध्ये रात्रीचे फिरणे धोकादायक झाले आहे बन्याच वेळा चंदा व्यवसाय दुकाने बंद करून घरी परत येणाऱ्या व्यावसायिकांना भीतीने घरी जाणे मुश्किल झाले या आंबा व्यवसाय असल्याने बऱ्याच वेळा रात्री बाहेर जावे लागते या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!