महिला दिनानिमित्त कणकवलीत मोफत दातांची तपासणी

महिला दिनानिमित्त कणकवलीत मोफत दातांची तपासणी

*कोकण Express*
*महिला दिनानिमित्त कणकवलीत मोफत दातांची तपासणी*
*महिला व 15 वर्षा खालील मुलांनी घ्यावा लाभ डॉ. शुभांगी धैर्यशील राणे यांचे आवाहन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

जागतिक महिला दिनानिमित्त कणकवली शहरात तेली आळी, डी पी रोड येथे राणे डेंटल क्लिनिक च्या माध्यमातून  महिलां व 15 वर्षाखालील मुलांसाठी मोफत दातांची तपासणी करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ही तपासणी सकाळी 10  ते दुपारी 2  पर्यंत आणि सायंकाळी 5 ते 8 पर्यंत करण्यात येणार आहे. यावेळी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे देखील मार्गदर्शन डॉ. शुभांगी धैर्यशील राणे  हे करणार आहेत. त्यामुळे या  दात तपासणीच्या शिबिराचा लाभ बहुसंख्य महिला वर्गांनी व 15 वर्षाखालील मुलांनी घ्यावा असे आवाहन राणे डेंटल  क्लिनिक च्या माध्यमातून करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!