मणेरी येथे दोन मोटार कार यांचा झाला अपघात,सुदैवाने झाली नाही जीवित हानी

*कोकण Express*

*मणेरी येथे दोन मोटार कार यांचा झाला अपघात,सुदैवाने झाली नाही जीवित हानी..*

*दोडामार्ग  ः प्रतिनिधी*

मणेरी बाजारपेठ येथे मोठा अपघात घडला असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सदर वाहनचालक आपल्या ताब्यातील गाडी सुसाट वेगाने सासोली येथून घेऊन येत असताना समोरून येत असलेल्या चार चाकी गाडी वर मोठी धडक दिली. दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!