आंगणेवाडी श्री भराडी वार्षीकोत्सव तारीख जाहीर

आंगणेवाडी श्री भराडी वार्षीकोत्सव तारीख जाहीर

*कोकण Express*

*आंगणेवाडी श्री भराडी वार्षीकोत्सव तारीख जाहीर*

*६ मार्चला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरूपात वार्षिक उत्सव*

*मालवण ः प्रतिनिधी*

श्री. देवी भराडीमातेचा वार्षीकोत्सव शनिवार दिनांक ६ मार्च २०२१ रोजी संपन्न होणार आहे तरी देशात चालू असलेल्या कोरोणा महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर होणारा वार्षिकोत्सव हा फक्त आंगणेकुटुंबिय आंगणे वाडी यांच्या उपस्थितीत मर्यादित स्वरुपात संपन्न करण्यात येईल. भाविकांच्या होणा-या गैरसोयी बद्दल आम्ही दिलगीर आहोत. भाविकांना नम्र विनंती करण्यात येते की आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून श्री देवी भराडी मातेस नमस्कार करून आपलं सांगण सांगावं आई भराडी माता आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल. असे आंगणे कुटुंबीयांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!