*कोकण Express*
*आमदारनितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड पवनचक्की येथे 280 फुट उंचीच्या डीपलाईनचे झाले उद्घाटन*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
माननीय आमदार नितेश राणे साहेब यांच्या संकल्पनेतून देवगड पवनचक्की येथे देवगड नगरपंचायत विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या 1885 फूट लांब व 280 फूट उंच देवगड झिपलाईन मध्ये माननीय आमदार नितेश राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत थरारक प्रात्यक्षिक करताना माजी आमदार माननीय अजितराव गोगटे साहेब तसेच आधी मान्यवर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.