*कोकण Express*
*श्री दत्त मंदिर परबवाडी दत्त जंयती उत्सव साध्या पद्धतीने*
कणकवली ः प्रतिनिधी
कणकवली परबवाडी दत्तमंदिरात साजरी करण्यात येणारी दत जंयती कोविड संसर्गामुळे साध्या पद्धतीत साजरी करण्यात येणार आहे या उत्सव कालावधीत होणारे धार्मिक कार्यक्रम होणार असून रात्रीचा महाप्रसाद रद्द करण्यात आला आहे तरी भाविकांनी कोविड - १९ चे शासकीय नियम पाळून दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन दत्तमंदिर परबवाडीच्या वतीने करण्यात आले आहे.