मनसेचे गणेश कदम यांच्या कडून वडील कै. जगन्नाथ दत्ताराम कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बालगोपाल प्रासादिक भजन मंडळास मृदंग भेट

मनसेचे गणेश कदम यांच्या कडून वडील कै. जगन्नाथ दत्ताराम कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बालगोपाल प्रासादिक भजन मंडळास मृदंग भेट

*कोकण Express*

*मनसेचे गणेश कदम यांच्या कडून वडील कै. जगन्नाथ दत्ताराम कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बालगोपाल प्रासादिक भजन मंडळास मृदंग भेट*

कणकवली ओसर गावाच्या बालगोपाल प्रासादिक भजन मंडळास मनसेचे गणेश कदम यांच्या कडून वडील *कै. जगन्नाथ दत्ताराम कदम* यांच्या *स्मृतीप्रित्यर्थ* * 🪘 *मृदंग* 🪘मंडळाचे सल्लागार *श्री. श्यामसुंदरजी गवस* व भजन मंडळाचे *बुआ श्री. संजयजी दळवी* यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला. याबद्ल समस्त गावकऱ्यांनी गणेश कदम यांचे आभार व्यक्त केले. तसेच वडिलांच्या स्मरणार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसे मार्फत जिल्ह्या स्तरीय भजन स्पर्धेचे अयोजन करण्याचा मानस आहे असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!