शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांचे सिंधुदुर्गात स्वागत

शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांचे सिंधुदुर्गात स्वागत

*कोकण  Express*

*शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत
यांचे सिंधुदुर्गात स्वागत*

*कणकवली: प्रतिनीधी*

शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र गौरीशंकर खोत यांचे कणकवलीतील विजय भवन येथे स्वागत करण्यात आले.

या स्वागता दरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, सतीश सावंत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, शैलेश भोगले, सचिन सावंत, रामदास विखाळे, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, कलमठ उपसरपंच वैदेही गुडेकर, नगरसेवक कन्हैया पारकर, संजय पारकर, दामू सावंत आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!