* महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना* 🎂एकच धून १४ जून ! 🎂

* महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना* 🎂एकच धून १४ जून ! 🎂

*कोकण Express*

* महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना*
🎂एकच धून १४ जून ! 🎂

*हिंदुत्वाचा बुलंद आवाज, मराठी अस्मिता रक्षक, महाराष्ट्राचे भाग्यविधाते, मराठीहृदयसम्राट, हिंदुजननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक लोकपयोगी कार्यक्रम*

◆ कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बीजलीनगर येथे दोन सोलर लाईटचे लोकार्पण.
◆ कणकवली तालुक्यातील कसवण येथे दोन सोलर लाईट लोकार्पण
◆मनसे लॉटरी सेनेचे तालुका अध्यक्ष राजेश मामलेकर यांच्या तर्फे सावंतवाडी सोलर स्ट्रीट लाईट लोकार्पण
◆मनसे लॉटरी सेनेचे सरचिटणीस कल्पेश सावंत यांच्या तर्फे वसई गरजू मुलांना येथे स्कुल बॅग वाटप
◆मनसे लॉटरी सेनेचे कार्याध्यक्ष सुहास महाडिक यांच्या तर्फे सातरस्ता इथे तुलसी रोप व लाडु वाटप

आई जगदंबेच्या कृपेनं साहेबांना उदंड आयुष्य, आरोग्य लाभो हीच गजाननाच्या व साईंच्या चरणी प्रार्थना🌺 वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा!!…..🎊🎉🎂

🚂🚂🚂🚂🚩🚩🚩🚩

जय महाराष्ट्र जय मनसे…..
*गणेश जगन्नाथ कदम*
अध्यक्ष
महाराष्ट्र नव निर्माण लॉटरी विक्रेता सेना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!