*कोकण Express*
*भाजपा दिंव्याग आघाडी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा भाजपा च्या वतीने शुभेच्छा*
सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा दिंव्याग आघाडी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा भाजपा च्या वतीने महिला प्रदेशाध्यक्षा सौ.उमाताई खापरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या .
कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित ऑनलाईन प्रदेश बैठकीस जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते , यावेळी जिल्हा भाजपा च्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या .
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली , महिला प्रदेश उपाध्यक्षा निलम गोंधळी , महिला प्रदेश का.का.सदस्या प्रज्ञा ढवण , संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत , वैभववाडी नगराध्यक्षा नेहा माईणकर , सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , सरचिटणीस अशोक सावंत , माजी नगराध्यक्ष संजु परब , जिल्हा बॅंक संचालक महेश सारंग तसेच जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते .