मा श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांचा वाढदिवसानिमित्त(३ एप्रिल २०२२)* विविध सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक आणि क्रीडाविषयक कार्यक्रमांचे आयोजन

मा श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांचा वाढदिवसानिमित्त(३ एप्रिल २०२२)* विविध सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक आणि क्रीडाविषयक कार्यक्रमांचे आयोजन

*कोकण  Express*

*मा श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त(३ एप्रिल २०२२)* विविध सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक आणि क्रीडाविषयक कार्यक्रमांचे आयोजन*

*दिनांक १,२, व ३ एप्रिल*
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित *अंडर आर्म, नाईट बॉक्स*
*भव्य क्रिकेट स्पर्धा*
प्रथम बक्षीस १२००० व ५ फूटी चषक
द्वितीय बक्षीस ८००० व ४ फूटी चषक
तृतीय बक्षीस ५००० व ३ फूटी चषक
चतुर्थ बक्षीस ३००० व २ फूटी चषक
उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व शिस्तबद्ध संघ
*स्थळ-समाधी पुरूष हॉल कनेडी*
दिनांक ३ एप्रिल २०२२
सकाळी ठिक ९.०० वा
*रक्तदान शिबीर*
स्थळ-कनेडी बाजारपेठ, सांगवे

सकाळी १०.०० वा
*अत्याधुनिक अॅम्बुलन्स लोकार्पण सोहळा*
सकाळी ११.०० वा
*मातोश्री वृद्धाश्रम भिरवंडे येथे फळे व खाऊ वाटप*
दुपारी १२.००वा
*मतिमंद विद्यालय करंजे येथे पोषण आहार साहित्य वाटप*
दुपारी ३.००
*४८ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप*
*४८ जेष्ठ नागरिक सत्कार*
*४८ कलावंत सत्कार*
*राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्कार मिळाल्याबद्दल मा सौ तसंजना संदेश सावंत यांचा गावाच्या वतीने सत्कार*
स्थळ -शाळा दारिस्ते नं १
आयोजक -दारिस्ते ग्रामस्थ
संध्या. ६.०० वा
*युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट स्पर्धा उपांत्य सामने*
स्थळ- समाधी पुरुष हॉल कनेडी
संध्या. ७.०० वा
*मा श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांचा वाढदिवस कार्यक्रम व शुभेच्छांचा स्विकार*
स्थळ- समाधी पुरुष हॉल कनेडी
रात्रौ ८.००
*युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट स्पर्धा अंतिम सामना*
स्थळ- समाधी पुरुष हॉल कनेडी
रात्रौ ९,००
*हिंदी मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम*
स्थळ- समाधी पुरुष हॉल कनेडी

तरी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठान यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!