*कोकण Express*
*कावलेवाडी येथील युवकांनी शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या उपस्थितीत हाती घेतला शिवसेचा भगवा*
*देवगड ः प्रतिनिधी*
देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील कावलेवाडी येथील 30 हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या उपस्थितीत युवा सेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधले रमेश शिंदे,आशिष कावले, अमोल कावले, कौशल्य शिंदे, विष्णु राऊत जयेश वाघ ओमकार कावले, आकाश पतयाने, दीपक कावले, चंद्रकांत लोरेकर, दत्तराज कावले, विजय कावले, सूरज शिंदे,सागर कावले, अभिषेक राऊत, संतोष कावले, महेश वाघ, देवेंद्र वाघ, योगेश कावले, अमित कावले, नीलेश कावले,अनिकेत कावले, अक्षय कावले, संदेश कावले,सुशांत कावले,गौरव देऊळकर,महेश कावले, सुशांत कावले, भूषण पतयाने आणि सर्व युवकांनी शिवबंधन बांधले यावेळी संदेश पारकर, अमोल लोके,तुषार पेडणेकर, गणेश गावकर, दिनेश पारकर, संजय वाळके, विनायक प्रभू, सौरभ माने, बाळू कावले, सिद्धेश माणगावकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.