सुशांत नाईक यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा केला पराभव

सुशांत नाईक यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा केला पराभव

*कोकण Express*

*सुशांत नाईक यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा केला पराभव*

सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक पंचवार्षिक निवडणूकीसाठी पतसंस्था मतदार संघातून भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली विरुद्ध शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांच्यात झालेल्या लढतीत सुशांत नाईक यांनी राजन तेलींचा पराभव केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!