सावंतवाडी येथील काँग्रेसच्या कार्यालयात पक्षाचा १३६ वा वर्धापन दिन साजरा

सावंतवाडी येथील काँग्रेसच्या कार्यालयात पक्षाचा १३६ वा वर्धापन दिन साजरा

*कोकण  Express*

*सावंतवाडी येथील काँग्रेसच्या कार्यालयात पक्षाचा १३६ वा वर्धापन दिन साजरा…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

राष्ट्रीय काँग्रेसचा १३६ वा वर्धापन दिन सोहळा आज येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी पालघर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मोहीझ शेख यांच्या हस्ते कार्यालयासमोर पक्षाच्या झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे, महिला जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी , जेष्ठ नेते अँड.दिलीप नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस राजू मसूरकर , ओबीसी प्रदेश सरचिटणीस सौ. हमीदी मेस्त्री,सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, सावंतवाडी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष समीर वंजारी, सच्चिदानंद बुगडे , शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर, सावंतवाडी तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा श्रीमती वागळे, सरचिटणीस रूपेश आईर,तालुका सेवादल संजय लाड,तसेच राजू धारपवार,अस्लम खतीब, बबलू डिसोझा ,पाँल फर्नांडिस आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!