भाजपा जिल्हा कार्यालय येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना केले अभिवादन

भाजपा जिल्हा कार्यालय येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना केले अभिवादन

*कोकण Express*

*भाजपा जिल्हा कार्यालय येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना केले अभिवादन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलजी यांच्या जयंती निमित्त भाजपा जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजनजी तेली,परशुराम झगडे, बबलू सावंत,समर्थ राणे, पप्पू पुजारे,प्रदीप गावडे, सदा चव्हाण, अजय घाडी, अभिषेक देसाई, बंटी सावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!