कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांची देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपकडून निरिक्षक म्हणून नेमणूक

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांची देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपकडून निरिक्षक म्हणून नेमणूक

*कोकण Express*

*कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांची देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपकडून निरिक्षक म्हणून नेमणूक*

*देवगड ः  प्रतिनिधी*

देवगड जामसंडे नगरपंचायतीचे पंचवार्षिक निवडणूक सुरू झाली आहे. भाजपाच्या वतीने निवडणूक निरिक्षक म्हणून समीर नलावडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

समीर नलावडे हे कणकवली नगरपंचायत चे नगराध्यक्ष आहेत. देवगड जमसंडे नगर पंचायतीची निवडणूक 21 डिसेंबर रोजी पार पडत असून 22 डिसेंबरला मतमोजणी होत आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून भाजपाच्या वतीने समीर नलावडे यांना निरीक्षक पदी नेमणूक केल्याची माहिती भाजपा नेते व कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!