कुवळे गावावर दुःखाचा डोंगर

कुवळे गावावर दुःखाचा डोंगर

*कोकण Express*

*कुवळे गावावर दुःखाचा डोंगर*

*राजेन्द्र नामदेव परब यांचे अकस्मात निधन*

*कुवळे ः अनिकेत तर्फे*

कुवळे परबवाडीतील जय बजरंग कला क्रीड़ा मंडळाचे सर्वेसर्वा आणि श्री देव हनुमान मंदिरा चे अध्यक्ष श्री.राजेन्द्र नामदेव परब यांचे १६/०९/२०२१ रोजी रात्री अकस्मात निधन झाले त्यांच्या पच्यात एक भाऊ,वहिनी,पुतणी असा परिवार आहे त्यांच्या आत्म्याला चीर शांती लाभो अशी प्रार्थना कुवळे गावातील नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!