पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*कोकण  Express*

*पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर*

*सिंधुदुर्गनगरी दि.१९-:*

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शुक्रवार दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 1.30 वाजता पाली ता. जि.रत्नागिरी येथून मोटारीने देवगड जिल्हा सिंधुदुर्ग कडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता देवगड मच्छिमार बांधवांच्या मदत वितरण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- आनंदवाडी देवगड जि. सिंधुदुर्ग. दुपारी 4.30 वाजता पद्म पुरस्कार शिफारस समितीची दुरदृश्य प्रणालीव्दारे (VIDEO COMFERENCING ) बैठक स्थळ- तहसिल कार्यालय ,देवगड. सायंकाळी 5.30 राखीव. स्थळ- तहसिल कार्यालय, देवगड. सायंकाळी 6.00 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना कोअर कमिटी बैठकीस उपस्थिती स्थळ- शासकीय विश्रामगृह, देवगड,जि.सिंधुदुर्ग. सायंकाळी 7.00 वाजता देवगड येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!