शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विद्यामंदिर कणकवली च्या विद्यार्थ्यांचे सूयश

शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विद्यामंदिर कणकवली च्या विद्यार्थ्यांचे सूयश

*कोंकण एक्सप्रेस*

*शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विद्यामंदिर कणकवली च्या विद्यार्थ्यांचे सूयश*

*कणकवली – प्रतिनिधि*

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीचे एकूण 13 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.

इयत्ता चौथी-
वेद निलेश कडूलकर यथार्थ राकेश काणेकर

इयत्ता पाचवी:
पार्थ पंडित तेली,
दूर्वा मनिष कुबल, ऋता निमिश जोशी

इयत्ता सातवी-
सान्वी सुरेश जाधव, ओम आनंद हळवे, संदेश दिलीप गावडे, समर्थ मंजुनाथ कुंभार, आरोही मनोज मेस्त्री

इयत्ता आठवी-
मनस्वी मनोज पिळणकर,
मोहित निळकंठ सुतार

यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे शिक्षक जनार्दन शेळके, विलास ठाकूर, संगीता साटम, संदीप कदम,
वेदांती तायशेटे,
नेताजी जाधव,
विद्या शिरसाट, संदीप नागभिडकर तसेच प्राथमिक चे सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे
शि.प्र.मं. कणकवलीचे चेअरमन डॉ. अनंत नागवेकर, सेक्रेटरी विजयकुमार वळंजू , ट्रस्टी अनिलपंत डेगवेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक
डॉ. पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक अच्युतराव वनवे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!