डिटीएसइ परीक्षेत चाफेड नं. 1 प्रशालेचे घवघवीत यश

डिटीएसइ परीक्षेत चाफेड नं. 1 प्रशालेचे घवघवीत यश

*कोंकण एक्सप्रेस*

*डिटीएसइ परीक्षेत चाफेड नं. 1 प्रशालेचे घवघवीत यश*

*शिरगांव : संतोष साळसकर*

डायमंड टॅलेंट सर्च ( डिटीएसइ ) परीक्षेत देवगड तालुक्यातील चाफेड गावठण नंबर 1 या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
यात भूमी महेश गाडी ( इ. 1 ली. ), पार्थ प्रवीण घाडीगावकर ( ई. 2 री. ), त्रिशा वासुदेव गावकर ( ई. 2 री. ), माऊली सुरेंद्र राणे ( ई. 5 वी. ), गौरांग महेंद्र राणे( ई. 5 वी. ), हरीश राजेंद्र राणे ( ई. 6 वी. ), आर्या महेंद्र राणे ( ई. 7 वी. ), चंदना प्रवीण राणे ( ई. 7 वी. ), वेदिका मंगेश राणे ( ई. 7 वी. ) या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक असे यश संपादन केले आहे.
या सर्वांचे मुख्याध्यापक विकास वाडीकर सहशिक्षक प्रकाश पवार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वासुदेव उर्फ बबन गावकर उपाध्यक्ष उदय राणे यांनी विशेष अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!