ओसरगाव बोर्डवे न्यू इंग्लिश स्कूल येथे 25 नारळ सुपारी काजू आंबे झाडांचे वृक्षारोपण

ओसरगाव बोर्डवे न्यू इंग्लिश स्कूल येथे 25 नारळ सुपारी काजू आंबे झाडांचे वृक्षारोपण

*कोंकण एक्सप्रेस*

*ओसरगाव बोर्डवे न्यू इंग्लिश स्कूल येथे 25 नारळ सुपारी काजू आंबे झाडांचे वृक्षारोपण*

*रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग व डॉक्टर श्री विद्याधर तायशेटे यांच्या पुढाकाराने तसेच रोटरी विश्वस्त गावचे सुपुत्र श्री दीपक आळवे सर यांच्या माध्यमातून*

*ओसरगाव : प्रतिनिधी*

आज रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल च्या वतीने डॉक्टर श्री विद्याधर तायशेटे यांच्या पुढाकाराने तसेच रोटरी विश्वस्त गावचे सुपुत्र श्री दीपक आळवे सर यांच्या माध्यमातून ओसरगाव बोर्डवे न्यू इंग्लिश स्कूल येथे 25 नारळ सुपारी काजू आंबे इत्यादी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले

त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री अवधूत मालणकर नवीन बांदेकर अरुण मालणकर आशिष परब डेंटिस्ट परब संचालक येनडे सर बबली राणे रोटरी विश्वस्त दीपक आळवे भगवान आलव मुख्याध्यापक ठाकूर सर शिक्षिका कदम मॅडम व आठवी ते दहावीचे विद्यार्थी व शिपाई वर्ग यांची उपस्थिती लाभली त्याबद्दल संस्थेच्या वतीने सर्व वृक्ष देणाऱ्या संस्थेचे आभार व्यक्त करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!