राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट

राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट

*कोंकण एक्सप्रेस*

*राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट*

*विधानभवनातील दालनात घेतली भेट; विविध विषयांवर चर्चा*

*मुंबई*

राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) सदानंद दाते यांनी आज विधानभवनातील मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली.यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच विविध प्रशासकीय बाबींवर दोघांमध्ये संवाद झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!