सकल मराठा समाज, सिंधुदुर्ग यांच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

सकल मराठा समाज, सिंधुदुर्ग यांच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

*कोंकण एकस्प्रेस*

*सकल मराठा समाज, सिंधुदुर्ग यांच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

आज सावंतवाडी येथील मांगिरीश हॉलमध्ये सकल मराठा समाज, सिंधुदुर्ग यांच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला माजी मंत्री व आमदार श्री. दीपकजी केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब, युवराज श्री. लखमराजे भोसले, सावंतवाडी शहराच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती श्री. प्रितेश राऊळ, सदस्य श्री. विक्रांत सावंत, श्री. संदीप कुडतरकर, अध्यक्ष श्री. सिताराम गावडे यांच्यासह मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!