सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय श्री नितेशजी राणे साहेब यांची भेट घेतली

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय श्री नितेशजी राणे साहेब यांची भेट घेतली

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय श्री नितेशजी राणे साहेब यांची भेट घेतली*

*कणकवली : प्रतिनिधि*

दिनांक 30/05/2026 रोजी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी ओम गणेश निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय श्री नितेश जी राणे साहेब यांची जेष्ठ पत्रकार अशोक काका करंबेळकर यांच्या उपस्थितीत भेट घेतली,

यावेळी अप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली येथील नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ ( भाजी मार्केट) नगरपंचायत मालकीच्या जागेवर नवीन व्यापारी संकुलन उभारणी बाबत सविस्तर चर्चा केली,

यावेळी पालकमंत्री सन्माननीय श्री नितेश जी राणे साहेब यांनी नवीन व्यापारी संकुलन उभारणी करण्याचा शब्द दिला,
राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी पालकमंत्री यांना पुष्पगुच्छ देउन शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!