हळवल येथील बेपत्ता युवती सापडली

हळवल येथील बेपत्ता युवती सापडली

*कोंकण एक्सप्रेस*

*हळवल येथील बेपत्ता युवती सापडली*

*कणकवली : प्रतिनिधि*

हळवल येथून बेपत्ता झालेली सोनाली श्रीधर ठाकूर (२२) ही युवती अखेर सापडली आहे. बुधवारी सायंकाळी तिचे चुलतभाऊ विलास ठाकूर हे तिला ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात आले होते. यानंतर पोलिसांकडून तिची चौकशी सुरू करण्यात आली होती. उशिरापर्यंत या प्रकरणी पोलीस ठाण्यात चौकशीची प्रक्रिया सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!