कसाल येथील साईमाऊली बँकवेट हॉल येथे सिंधुदुर्ग रेल्वे परिषदेचे आयोजन

कसाल येथील साईमाऊली बँकवेट हॉल येथे सिंधुदुर्ग रेल्वे परिषदेचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*कसाल येथील साईमाऊली बँकवेट हॉल येथे सिंधुदुर्ग रेल्वे परिषदेचे आयोजन*

*कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, जि.प सदश्या सुप्रिया वालावलकर यांच्या हस्ते झाले दिपप्रज्वलन*

*सिंधुदुर्गनगरी *

नाव कोकण रेल्वे प्रवाशाच्या सोयी सुविधा गोव्यासह परराज्यात सिंधुदुर्ग वाशीय रेल्वे प्रवाशांवर होणाऱ्या रेल्वेभरतीतही स्थानिकाना डावलून परप्रातीय भरती, ३५ हून अधिकअनेक गाड्याना थांबे नाहीत, गोव्या सह परराज्यात कस्टरलॉन लग्झरी सुविधा सिंधुदुर्गातील स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशाना उन्हाळा पावसाळ्यात गैरसोय, या होणाऱ्या अन्यायाची चीड एकजुटीची वज्रमुठ दाखवत प्रवाशावर होणाऱ्या अन्यायाचे पाढेच वाचले आजच्या सिधुदुर्ग रेल्वे तिकीटात वेटीग आणि तात्काळ च्या नावाखाली प्रवाशाची होणारी लुट काळाबाजार थांबविणे साठी, अशा व्यक्तवर कारवाई होण्यासाठी प्रवाशाच्यासमस्या संघटनने मार्फत लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधुया याची दखल न घेतल्यास संघर्षातून रेल रोको सारखा संघटीतपणे जिल्ह्यातील सर्व स्टेशनवर लढा उभारुया असा इशाराच दिला यासाठी उपस्थित सर्व विवीध संघटनानी पाठीबा दर्शविला.
कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समितीच्या वतीने कसाल येथील साईमाऊली बँकवेट हॉल येथे सिंधुदुर्ग रेल्वे परिषदेचे आयोजन केले होते या परिषदेचे उद्घाटन कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, जि.प सदश्या सुप्रिया वालावलकर यांच्या हस्ते झाले दिपप्रज्वलन छत्रपती शिवाजी महाराज प्रा मधुदंडवत यांच्या फोटो पुतळ्याला हार घालून केले या वेळी प . स . सदस्य बाळा कांदळकर, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मातोंडकर ,कसाल संस्था चे अरमन अवधुत मालणकर, प स सदस्य दिपकचव्हाण, अध्यक्ष प्रकाश पावसकर ,सचिव अजय मयेकर ,साई आंबेरकर ,जिल्हा समन्वयक नंदन वेगुर्लेकर ,ओरोस उपसरपंच पांडूरंग मालणकर,हूमनराईट अध्यक्ष आनंद डिचोलकर ,विनायक मुकादम, संतोष चव्हाण ,ग्राहक पंचायत महाराष्ट्र चेश्रीराम चव्हाण, विष्णूप्रसाद दळवी, व्यापारी संघटनेचे नितीन वाळके तळगांव सरपंच लता खोत ,संजय वाडकर, सुशिल गावडे,स्नेहल जांभवडेकर, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, सचिन कदम ,एस एल सपकाळ, श्री कासार विवीध गावचे सरपंच ,उपसरपंच प्रवाशी संघटनेचे पदाधिकारी सद श्य सर्वस्टेशन संघटनेचे प्रतिनिधी परिषदेसाठी उपस्थित होते. यावेळी नांदगांव संघटनेचे अध्यक्ष संतोष राणे, यानी आपले विचार मांडले खासदार आमदार लोकप्रतिनिधीची समन्वय बैठक घेऊया आणि आमच्या प्रश्नाना उकल घेऊया लवकरच बैठक घेऊ या सहप्रवाशा सह अंपंग महिलाना सोयी सुविधा मिळाव्या यासाठी प्रयत्न करूया सर्व सिंधुदूर्ग वासीयांनी संघटीत होऊया कणकवली कार्याध्यक्ष हरीभाऊभिसे यांनी कणकवली गद्दीचे स्टेशन आहे मास्टेशनसह प्लॅटफॉम छप्पर शेडअसणे गरजेचे आहे रेल्वे बाबत आत्मीयता आहे ग्राहकपंचायत
जिल्हाभरातून विविध सामाजिक संस्था सर्व कोकण रेल्वे स्टेशन संघटना,महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना कोकणभूमी कृती समिती,बहुउद्देशीय सामाजिक संघटना कोल्हापूर सोलापूर सह अन्य जिल्ह्यातून विविध संस्थांचा सर्व स्टेशनच्या संघटना प्रतिनिधींनी या सिंधुदुर्ग रेल्वे परिषदेला उर्फर्दपाठिंबा दिला असून कोकण वाशी यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात चीड या परिषदेतून व्यक्त करत आम्ही यापुढे लढा द्यायला तयार आहोत असे विचार व्यक्त केले.रेल्वेने प्रवास करणारे कोकणातील प्रवाशांची ही एकजूट वज्रमुठ आणि कोकणवासी यांची ताकद दाखविण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेश परुळेकर यांनी केले प्रास्ताविक नंदन वेंगुर्लेकर यांनी केले यावेळी नंदन वेंगुर्लेकर म्हणाले कोकण रेल्वे ही कोकण वासियांची राहिली नसून परप्रांतीयांचीच झाली आहे आम्हाला कोकण पूर्तीच सावंतवाडी मडूरा पर्यंत रेल्वे असायला हवी तरच आमच्या कोकणवासीय सिंधुदुर्ग कर व आशियाना स्वतःच्या सीटवर बसून प्रवास करू शकतील आज वाढती गर्दी संडासाकडे बसून येणारे कोकणवासीयप्रवासीही खेदाची बाब म्हणावी लागेल याकडे लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्षच असल्याची खंत व्यक्त करत कोकणातून जाणारा हा कोकण रेल्वेचा मार्ग दुपदरीकरण व्हावा कोल्हापूर ,सिंधुदुर्ग ,वैभववाडी, सावंतवाडी चंदगड रेल्वेमार्ग,देवगड ते किनारपट्टी भागातूनपर्यटनाच्या दृष्टीने सावंतवाडी पर्यंत मिनी रेल्वे प्रवाशांच्या सोयी सुविधा दादर ते सावंतवाडी मडूरा मडगाव कोकण कन्या सोबत महत्त्वाची रेल्वे असणे आवश्यक आहे कोकण कन्या ही कोकणवासी यांची रेल्वे असून ती महाराष्ट्राच्या शेवटच्या टोका वरून मडुरे सावंतवाडी येथूनच सुटणे आवश्यक आहे परंतु ती परप्रांतीयांची झाली आहे कोकणवासीय प्रवाशांवर होणारा हा अन्याय आम्ही यापुढे खपवून घेणार नाही वेळ पडल्यास रेल रोको सारखे मार्ग अवलंबून याची दखल रेल्वे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी घ्यावी आणि कोकणावर होणारा हा अन्याय दूर करावा कोकणात येणाऱ्या या परप्रांतीयांच्या रेल्वे सोयीच्या ३२गाड्या बरोबर बोरवली वसई सावंतवाडी मडगाव अशी कायमस्वरूपी रेल्वे सोडा सावंतवाडी पनवेल पर्यंत जादा गाड्या सोडल्या जातात मग कोकण कन्या बरोबरीने नियमित अशी गाडी किंवा दादर रत्नागिरी सावंतवाडी मडगाव अशी स्वतंत्र गाडीची मागणी होऊ नये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे डोळे झाक का करतात अशी खंतही अनेक प्रवाशांनी व्यक्त करून दाखवली रेल्वे प्रशासनाकडून आणि लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या अन्यायाची चिडच या परिषदेतून व्यक्त करत अनेक अडचणी समस्या मांडल्या काहींनी त्या लिखित स्वरूपात संघटनेकडे सादर केल्याअनेक गाड्या फुल दाखवून तात्काळ तिकीट मध्ये वाढीव दराने तिकीट मिळतात तिकीट विक्रीमध्ये होणारा काळाबाजार कमी करून नियमित बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना सहजासहजी तिकीट मिळाली पाहिजे या दृष्टीने रेल्वे प्रशासन लक्ष देईल का तिकीट मध्ये चाललेला काळाबाजार दूर करा अशी खंतही व्यक्त केली.
रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नासाठी एकजुटीनसंघर्ष करू
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले कर्जरोखे उभे करून प्राध्यापक मधु दंडवते आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी या ७४०किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला मुहूर्त स्वरूप दिले कोकणवासी आणि जागेसह मोठ्या प्रमाणात कर्जरोखे उभे करून सहकार्य केले परंतु आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दाही रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनच्या सुविधा समस्या सुटत नाहीतकोकणवासीयांसाठी निर्माण केलेली कोकण रेल्वे आज परप्रांतीय परराज्यातील प्रवासी त्याचा फायदा घेत आहेत आणि येथील प्रकल्पग्रस्त असो किंवा बेरोजगार तरुण भूसंपादनाच्या जागेच्याकवडी मोलाने घेतलेली जमीनआणि कोकणी तरुणांना रोजगारही मिळत नाही आणि नोकऱ्यांमध्ये ही प्राधान्य मिळत नाही आज परप्रांतीय मोठ्या प्रमाणात कोकण रेल्वे मध्ये नोकऱ्या करत आहेत आणि आमचे स्थानिक तरुण परीक्षा देऊनही बाहेर फेकले गेले आहेत याला जबाबदार कोण कोकणच्या नावाखाली सुरू असलेली कोकण रेल्वे कोकण त दर्शन घडविणारी पर्यटकांच्या सोयीसाठी अशी रेल्वे सुरू होणे गरजेचे आहे अनेक रेल्वेचे प्रश्न प्रलंबित आहेत क्रॉसिंग स्टेशन उड्डाणपूल अशा अनेक समस्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण सातत्याने वजीरमूठ एकजुटीने जागरूकतेने लढा देण्यासाठी प्रयत्न करूया आणि प्रशासनाचे लक्ष वेधू या सिंधुदुर्ग वासियांनी कोकण रेल्वेच्या या प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ पडल्यास संघर्ष करून सरकारचे लक्षवेधी या असेही पारकर म्हणाले

लवकरच रेल्वे प्रश्नावर खासदार, आमदाराची बैठक बोलावूया

जि.प . सदश्य सुप्रिया वालावलकर म्हणाल्या आजच्या यापरिषदेत प्रवाशाच्या समश्याना वाचा फोडण्या चा प्रश्ना साठी ही परिषद मध्ये उपस्थीतीत माणसीकता कमी पडते, रेल्तेच्या प्रवाशाचा महत्वाच्या प्रश्नात तिकीटाचा प्रश्न खासदार पालकमंत्री आमदार यांच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करूया प्रवाशाच्या प्रश्नासाठी पालकमंत्री खासदार यांची भेट घेऊन बैठक घेऊया समश्या सोडविण्याचा प्रयत्न करूया यापुढे सहकार्य राहील .

प्रवाशाच्या प्रश्नावर समन्वय संघर्षातून लढा देऊया

रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पावसकर म्हणाले, आपल्या मांडलेल्या समस्या बाबत रेल्वे प्रशासनासह लोकप्रतिनिधी समवेत मांडले आहेत प्रवास करणाऱ्या प्रवासाच्या तिकीट . मिळत नाहीत हा महत्वाचा असुन सिधुदुर्ग स्टेशनवर पिआरएस सिस्टीम सुरु झाली पण नांदगांव वैभववाडी सह पि.आर .एस प्रलबीत आहे पालक मंत्री नितेश राणे यांच्या बैठकीतून चार गाड्या सुरु झाला अनेकप्रश्न प्रलंबीत आहेत कसाल स्टेशनसह रेल्वे प्रवाशाच्या अनेक मागण्या प्रलंबीत आहेत सार्वजनिक बांधकाम कोकणरेल्वे एमओयु झाले आहेत त्यातून रस्ते व स्टेशन प्रश्न सोडवण्यासाठी खासदार पालकमंत्री आमदाराची बैठक मांडणार समन्वयातून बरोबर परिषदेतून आपल्या ताकदीतून संघर्षातून लढा देऊया समस्या सोडवूया आपली सर्वाची सहकार्यांची अपेक्षा व्यक्त केली .

वेटींग तात्काळ तिकीट लूटमार थांबवूया

यावेळी व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी नितीन वाळके म्हणाले प्रवाशाच्या प्रश्नासाठी संघर्षाची भूमिका केली जाते असे देशद्रोही नसमजता सम श्या समजून प्रवाशाच्या प्रश्नासाठी लढादिला पाहिजे आपल्याला लोकासाठी संघर्ष करतो लोकाच्या समस्या साठी भूमीका घेऊन घेतली पाहिजे त्यासमस्या निराकरण चर्चाकरतोय यात महत्वाचा प्रवाशाच्या तिकीट मिळणेचा प्रश्नाबाबत लढादिला पाहिजे ६० दिवस आधी रेल्वेतिकाट काढायल गेलोतर ते मिळत नाही हा काळा बाजार थांबली पाहीजे आरक्षण सुरुवात व्हायची असतानावेटींग दाखविले जातेल्याला कायम्हणायचे तात्काळ तिकीट काढून लुटमार काळाबाजा एला रेल्वे खतपाणी घालतेय व माफी याच्या ताब्यात गेले आहे पूर्वीची तिकीट काढल्यानंतर पैसे मिळत होते तिकिट कल्फमनहोता वेटीगच्या नावाखाली रेल्वेलुटमार करतेय करंट तिकीटासाठी तात्काळ तिकीट हा नविनप्रकार काय पैसे कमविण्याचा हा प्रकार आहे हजारो कोटी रेल्वे कमवते आहे सहाच्या कंपांटमेंट मध्ये ९तिकीट विकली जातात स्लीपर पैसे देऊन सुरक्षीत प्रवास करू शकत नाही या लुटमारीबद्दल आवाज उठवूया . रेल्वेचे अधिकारी मातोंडकर म्हणाले अनेक रेल्वेचे समस्या प्रवासी प्रतिनिधी संघटनानी मागण्या केल्या संघटनेच्या आतापर्यंत अनेक समस्या मांडल्या काहीसुटल्या अजुन अनेक प्रश्न टप्पाटपाने सुटतील

अनेक स्टेशनवर अंपंग महिला प्रवाशाची गैरसोयी

नांदगांव संघटनेचे अध्यक्ष संतोष राणे, यानी आपले विचार मांडले खासदार आमदार लोकप्रतिनिधीची समन्वय बैठक घेऊया आणि आमच्या प्रश्नाना उकल घेऊया लवकरच बैठक घेऊ या सहप्रवाशा सह अंपंग महिलाना सोयी सुविधा मिळाव्या यासाठी प्रयत्न करूया सर्व सिंधुदूर्ग वासीयांनी संघटीत होऊया कणकवली कार्याध्यक्ष हरीभाऊभिसे यांनी कणकवली गद्दीचे स्टेशन आहे मास्टेशनसह प्लॅटफॉम छप्पर शेडअसणे गरजेचे आहे रेल्वे बाबत आत्मीयता आहे ,ग्राहकपंचायत सिधुदुर्ग चे अध्यक्ष श्रीराम चव्हाण यांनी आमची ग्राहक संघटना चळवळ म्हणून उपलब्ध राहू अधिकाअधिक रेल्वे प्रवाशी संघटना मजबुतकरून समश्या सोडवूया, सावंतवाडी शिवसेनाविधानसभा प्रमुख रूपेश राऊळ रेल्वेच्या अनेक समस्य आहेत सावत वाडी स्टेशनवर रस्ता झाला पण पायऱ्या नसल्याने अपंग महिलाचा गैरसोय होतो स्टेशन समाधानकारक झाली पण प्रवाशाना शेड नसल्याने गैरसोय होत आहे अनेक समस्या आहेत त्या सोडविणेसाठी आपण लढा उभा करूया जनतेसाठीआप लेला सहकार्य करू, रेल्वेप्रवाशी संघटना मुबईचे दिपकचव्हाण कोकणातून जाणारा माणूस पणवेलला न थांबता मुंबईत वसई ला गेली पाहिजे आजच्या या परिषदे ला दर्दी माणस हजर राहीली यापुढे आम्ही मुंबईतून संघटनेला सहकार्य देऊ
कसाल संस्थेचे अध्यक्ष अवधुत मालणकर म्हणाले जिल्ह्यातील रेल्वेच्या समस्या अनेक आहेत गोवाराज्य पर्यटनातून विकसीत झाले रेल्वेला सुविधामिळाला लोक प्रतिनिधी सहकार्ये आहे आपण सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीनी एकजुटीने लढादिला पाहिजे पर्यटनाचे दृष्ठीने रेल्वेप्रवाशी समश्या महत्वाच्या आहेत यापूर्वीच्या अनेक प्रश्नासाठी संघर्ष केला कोकण रेल्वेच्या अनेक समश्य आहेत यासमस्या सोडविणेसाठी संघर्षाला राज्याक्षय मिळाले पाहीजे कसाल स्टेशन साठी सहकार्य राहील.

प्रकल्पग्रस्त भूमीपुत्र उमेदवारावर अन्याय
कोकण रेल्वेप्रकल्य ग्रस्तभूमी कृती समितीचे अध्यक्ष संतोषचव्हाण यांनी बाराशेतेराशे लोक रेल्वेत काम करतात आज किती संघर्ष समिती झगडत असताना प्रवाशानी पुढाकार घेतला पाहिजे प्रकल्पग्रस्ताना नोकरीत प्राधान्य हवे कोकण रेल्वेत ज्या भूमी पुत्राचे जमीनीगेळ आहे प्रकल्पग्रस्ताच ६ महिने कुशल असे ट्रेनिंग कोकण रेल्वेत डि व सी गृप नुसार नोकरी मिळते भरती मध्येही परप्रातीय पेपर काढतात त्याला पेपर मध्ये उमदवार नापास झाला पाहीजे असाच काढून कोकणवासीय उमेदवारावर अन्यायच केला जातो आतापर्यंत अनेक उमेदवारानी विवीध पदावर परीक्षा घेतला पण त्याना पास नकरता नापासच केले आहे परप्रतियाना सुरक्षा बल सह अनेक पदावरही संधी मिळाली ही स्थिती आहे हा अन्याय दूर करून एकजुटीने संघर्ष आंदोलन करुया
.शेवटी उपस्थीतांचे आभार मानण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!