एस. पी. एस फार्मसी कॉलेजचे घवघवीत यश

एस. पी. एस फार्मसी कॉलेजचे घवघवीत यश

*कोंकण एक्सप्रेस*

*एस. पी. एस फार्मसी कॉलेजचे घवघवीत यश…*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी, डिगस येथील विद्यार्थ्यांनी SWAYAM NPETL अंतर्गत घेण्यात आलेल्या research methodology व health research fundamentals या अभ्यासक्रमाच्या परिक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परिक्षेत महाविद्यालयाचे एकूण ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या यशा मागे NPTEL समन्वयक प्रतीक तेर्से यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थाध्यक्ष भुपतसेन सावंत, परिसर संचालिका सौ. नुतन परब व प्राचार्य डॉ. युवराज पांढरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाच्या या यशाचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!