पालकमंत्री नितेश राणे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर*

पालकमंत्री नितेश राणे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर*

*कोंकण एक्सप्रेस*

*पालकमंत्री नितेश राणे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर*

*कणकवली ः संजना हळदिवे*

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!