*कोंकण एक्सप्रेस*
*पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या उपस्थितीत संतोष नाईक यांना ‘कोकण रत्न’ पुरस्कार प्रदान*
*कणकवली ः संजना हळदिवे*
*सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी मा.सौ. तृप्ती घोडमिसे यांच्या हस्ते मानवाधिकार संरक्षण संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांना कोकण रत्न सन्मान 2026 प्रदान करण्यात आला. त्यावेळी उपस्थित मा .श्री. परशुराम गंगावणे (पद्मश्री 2021 भारत सरकार), सौ. संपदा नाईक, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा समन्वय प्रणय बांदिवडेकर, कणकवली तालुका अध्यक्ष तथा स्पेक्टोमार्ट ऑप्टिकलचे प्रोप्रायटर मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, जिल्हा उपाध्यक्ष तनवीर खतीब, कायदेविषयक सल्लागार संदीप चांदेकर,मालवण तालुकाध्यक्ष प्रमोद कांडरकर, जिल्हा महिला संघटक सौ. शिवानी पाटकर, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष तथा नगरसेविका शर्वरी धारगळकर, रायगड जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ मोहिरे, रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष राज बोथरे, सावंतवाडी तालुका सदस्य पूजा नाईक, सुप्रिया धारणकर, रेश्मा परब,कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव सुधीर पराडकर, कुडाळ तालुकाध्यक्ष रवी माने, मालवण तालुका उपाध्यक्ष सुनील पाताडे, कणकवली ट्रॉफी हाऊसचे प्रो.पा. श्री. व सौ. महेंद्र चव्हाण जिल्ह्यातील मानवाधिकार संरक्षण संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.*

