वैभववाडीत १८ ला सकल हिंदू संमेलनाचं आयोजन

वैभववाडीत १८ ला सकल हिंदू संमेलनाचं आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*वैभववाडीत १८ ला सकल हिंदू संमेलनाचं आयोजन*

*वैभववाडी ( प्रतिनीधी)*

सकल हिंदू समाजाच्या वतीने वैभववाडी येथे शनिवार १८एप्रिलला “सकल हिंदू संमेलन” आयोजित करण्यात आले आहे. येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या पटांगणावर सायंकाळी ४ते ७या वेळेत हे संमेलन होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुधीर थोरात व प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. सौ. गीता काळे या उपस्थित राहणार आहेत. या संमेलनास सकल हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!