*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व स्नेहसंमेलनाचे आग्रहाचे निमंत्रण*
*कणकवली ः संजना हळदिवे*
शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली संचलित विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला ‘ विद्यामंदिर प्राथमिक विभाग विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूल या तिन्ही विभागांचे विविध गुणदर्शन व पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे सर्व पदाधिकारी व मान्यवर पाहुणे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या भव्य दिव्य सोहळ्यास विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी व त्यांचे कलागुण पहाण्यासाठी पालक ‘ माजी विद्यार्थी व कणकवली नगरीतील नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे ही नम्र विनंती मुख्याध्यापक / पर्यवेक्षक व शिक्षक / शिक्षकेत्तर वृंद .

