कणकवली तालुका पत्रकार समितीची ९ मार्चला सभा…

कणकवली तालुका पत्रकार समितीची ९ मार्चला सभा…

*कोकण Express*

*कणकवली तालुका पत्रकार समितीची ९ मार्चला सभा…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुका पत्रकार संघाची मंगळवारी दि.९ मार्च २०२१ रोजी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.ही सभा कणकवली मातोश्री मंगल कार्यालय येथे होणार आहे.

नूतन कार्यकारिणी नियुक्ती करणे..

निवड निरीक्षक-

एकनाथ पवार

उज्ज्वल नारकर

संतोष सावंत

तरी सर्व सभासदांनी उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाने दिलेल्या पत्रानुसार तालुकाध्यक्ष भगवान लोके, सचिव नितीन सावंत,खजिनदार माणिक सावंत व कार्यकारी मंडळाने केले आहे.

ही सभा कोविड १९ बाबत सर्व नियम पाळून घेण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!