*श्री.जगन्नाथ संगीत विद्यालय कुडाळ व अष्टपैलू कलानिकेतन मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवंदना सोहळा २०२४ या कार्यक्रमाचे शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ…….*

*कोंकण Express*

श्री.जगन्नाथ संगीत विद्यालय कुडाळ व अष्टपैलू कलानिकेतन मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवंदना सोहळा २०२४ या कार्यक्रमाचे शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भजन संघटना जिल्हाध्यक्ष तथा कोकणरत्न बुवा श्री.भालचंद्र केळुसकर,भैरव जोगेश्वरी मंदिर अध्यक्ष डॉ.श्री.शंकर राऊळ,भैरव जोगेश्वरी मंदिर उपाध्यक्ष श्री.शरद मेस्त्री, ज्येष्ठ भजनी कलाकार श्री.परशुराम (प्रभाकर) मेस्त्री,उत्कृष्ट हार्मोनियम वादक श्री.स्वप्नील केळुसकर,श्री.अक्षय सातार्डेकर,पखवाज अलंकार श्री.महेश सावंत,तबला अलंकार श्री.धनंजय सावंत,पखवाज वादक श्री.विशाल केळुसकर,तबलावादक श्री.प्रसाद मेस्त्री,संगीत विशारद श्री.राजाभाऊ शेंडेकर,आदी हार्मोनियम वादक,पखवाज वादक,तबला वादक,विद्यार्थी,कलाकार हितचिंतक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!