मनसेत इनकमिंग मालिका सुरूच

मनसेत इनकमिंग मालिका सुरूच

*कोकण  Express*

*मनसेत इनकमिंग मालिका सुरूच..*

*पिंगुळी धूरीटेंबनगर,भुपकरवाङी,नेरुर व सरंबळ येथील युवकांचा मनसेत प्रवेश*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

आज दि.12 जुलै 2021 रोजी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी धूरीटेंबनगर,भुपकरवाङी,नेरुर व सरंबळ येथील युवकांनी माजी तालुकध्यक्ष बाबल गावडे,उप तालुकध्यक्ष दिपक गावडे व विभाग अध्यक्षबसुंदर गावडे यांच्या माध्यमातून मनसेचे सरचिटणीस यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला.यावेळी जिल्हा सचिव बाळा पावसकर,मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष कुणाल किनळेकर,कुडाळ तालुकध्यक्ष प्रसाद गावडे,सचिव राजेश टंगसाळी,विभाग अध्यक्ष सचिन ठाकूर,कुडाळ शहर उपाध्यक्ष वैभव परब आदी पदाधिकारी उपस्थित होते. वैभव धुरी,रोशन सावंत,शुभम धुरी,गजानन राऊळ, तुषार धुरी,अविराज धुरी,सुरेश चव्हाण,रियाझ तहसीलदार, दिनेश चव्हाण,नारायण गावडे,अक्षय वरक आदी युवकांनी माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांचे हस्ते मनसेचा झेंडा हाती घेतला आहे.यावेळी धुरीटेंम्बनगर वॉर्ड शाखाध्यक्ष पदी वैभव धुरी यांची निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!