*पूर्णानंद हॉल, फोंडाघाट येथे कोविड-१९ ग्रामविलगीकरण कक्षाचा शुभारंभ !*

*पूर्णानंद हॉल, फोंडाघाट येथे कोविड-१९ ग्रामविलगीकरण कक्षाचा शुभारंभ !*

*कोकण Express*

*पूर्णानंद हॉल, फोंडाघाट येथे कोविड-१९ ग्रामविलगीकरण कक्षाचा शुभारंभ !*

*फोंडाघाट ः संंजना हळदिवे*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वादातील फोंडाघाट गाव रेडझोन मध्ये हॉटस्पॉट ठरत असताना कोरोनाने मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यातही प्रशासन व आरोग्य विभागाकडून रॅपिड व पी. सी. आर. टी. सी. टेस्ट ची संख्या वाढविल्याने बेजबाबदार व हलगर्जीपणाने वागणाऱ्यामध्ये कोरोना संक्रमणामुळे पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याची संख्याही वाढते आहे.

त्याकरिता फोंडाघाट पूर्णानंद हॉलमध्ये 30 बेडचा ग्रामविलगीकरण कक्षाचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी फीत कापून केला व शुभेच्छा दिल्या यावेळी कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे, सरपंच संतोष आग्रे, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, दक्षता समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!