आम.राणे यांची मंत्री अनिल परबयांच्यावर मालवणी शब्दात मार्मिक टिका

आम.राणे यांची मंत्री अनिल परबयांच्यावर मालवणी शब्दात मार्मिक टिका

*कोकण  Express*

*आम.राणे यांची मंत्री अनिल परबयांच्यावर मालवणी शब्दात मार्मिक टिका*

*दुसऱ्यांदा केलेल्या मालवणी ट्विट मुळे राज्यात चर्चेला उधाण*

*कणकवली ः (संंजना हळदिवे)*

भाजपा आमदार नितेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना आज पुन्हा एकदा मालवणी बोलीभाषेत चिमटा काढला.मंत्री पदाचा राजीनामा घ्या. आहेती इज्जत जाऊ देऊ नका.लाज राखा अशा आशयाचे मालवणी बोलीभाषेत केलेले मार्मिक ट्विट मंत्री परब यांना चांगलेच झोंबणारे आहे.

आमदार नितेश राणे मालवणीत म्हणतात..
“”ओ परबांनू मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका..
उगाच उद्या “इज्जत” जावुक नको..! ,आजच उरलीसुरली “लाज” वाचवा…
आयकतास ना ..!!””
असे हे मालवणी बोली भाषेतील ट्विट राज्यात सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे.मालवणी शब्दातील मार्मिकता या ट्विट मधून दसते आहे.त्यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल सुद्धा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!