*कोंकण एक्सप्रेस*
*रघुनाथ घाडी यांचे निधन*
*शिरगांव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर – चांदेलवाडी येथील रहिवासी रघुनाथ रावजी घाडी (72) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी,भाऊ,भावजय, विवाहित बहीण, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे तरुण भारत चे पत्रकार प्रदिप घाडी यांचे ते सासरे होत.

