फोंडाघाटातील व्यापारी विलास अनंत कल्याणकर यांचे निधन

फोंडाघाटातील व्यापारी विलास अनंत कल्याणकर यांचे निधन

 *कोकण Express*

*फोंडाघाटातील व्यापारी विलास अनंत कल्याणकर यांचे निधन*

*फोंडाघाट ःप्रतिनिधी*

बाजारपेठेतील प्रतिथयश व्यापारी विलास अनंत कल्याणकर (६६ वर्ष ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. महिन्यापूर्वी त्यांनी कोरोनावर यशस्वी मात करून ते घरी परतले होते. चेहऱ्यावर स्मित हास्य आणि सर्वांना सामावून घेण्याच्या स्वभावामुळे ते सुपरिचित होते. स्व.बबन तथा बापू कल्याणकर यांचे ते सुपुत्र आणि फोंडाघाट, शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे खजिनदार प्रथमेशचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, मुलगी, बहिणी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!