*कोकण Express*
*राष्ट्रवादी नेते अबिद नाईक यांनी नावेद मुश्रीफ यांना दिल्या शुभेच्छा*
गोकुळ दुध संघ कोल्हापुर मधे निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक नावेद मुश्रीफ यांची सिंधुदुर्ग राष्ट्रवादीचे नेते व नगरसेवक अबीद नाईक यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या. कोल्हापुर जिल्हा मध्यवर्ती बँक येथे आज भेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी विशाल ठाणेकर आदी उपस्थित होते.

