कोकणचे आणि सिंधुदुर्गाचे भवितव्य घडविणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना सायकल वाटप कार्यक्रम स्तृत्य – आम निलेश राणे

कोकणचे आणि सिंधुदुर्गाचे भवितव्य घडविणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना सायकल वाटप कार्यक्रम स्तृत्य – आम निलेश राणे

*कोंकण एक्सप्रेस*

*कोकणचे आणि सिंधुदुर्गाचे भवितव्य घडविणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना सायकल वाटप कार्यक्रम स्तृत्य – आम निलेश राणे*

*मालवण : प्रतिनिधि*

कट्टा वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात सायकल वाटप कार्यक्रम
सिंधुदुर्गनगरी _कोकणचे आणि सिधुदुर्ग जिल्ह्याचे भवितव्य उज्वल करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सायकल वाटप ही संकल्पना स्तुत्य असून विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाची जोड ही देणे गरजेचे आहे, कै .संजय नाईक यांच्या प्रेरणेतून या संस्थेला सायकल वाटप आणि विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या या संस्थेला भरीव मदत सहकार्य राहील असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले .

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय संचलीत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत सायकल वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामत, जिल्हाप्रमख नवीमुंबई नगसेवक किशोरपाटकर, उपनेते संजय आंग्रे, बांधकाम सभापती संतोष साठविलकर ,पंचायत समिती सभापती प्रज्ञाचव्हाण, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, बाळ महाभोज, तालुका प्रमुख मंदार लुडबे, बबन शिंदे, बापू वराडकर, संस्थेचे अध्यक्ष अजय वराडकर, उपाध्यक्ष शेखर पेंणकर शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, खजिनदार श्याम पावसकर ,संचालक नाना गिरकर, स्वाती वराडकर,संग्राम साळसकर, किसन मांजरेकर, गावराई सरंपंच सोनल शिरोडकर, राजन माणगांवकर पंचकोशी सरपंच, विद्यार्थी शिक्षक पालक पंचकशी ग्रामस्थ शिवसैनिक उपस्थित होते.
आमदार निलेश राणे यांच्या हस्ते गरजु हुशार विद्यार्थाना सायकल वाटप कार्यक्रम पार पडला दिपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय पेंडूरकर यांनी केलं प्रास्ताविक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनिल नाईक यांनी केले .
आमदार निलेशराणे म्हणाले. शतक महोत्सवी कार्यक्रमाला आलो नाही तरी आज येण्याचे नक्कीच होत मुंबई नगरसेवक किशोर पाटकर यांच्या माध्यमातून सायकलं वाटप ही संकल्पना सामाजीक कार्य विद्यार्थ्याचे दृष्ठीने योग्य आहे त्याचा साठी विद्यार्थाचे शिक्षण महत्वाचे आहे कै . संजय नाईक सर यांच्या बदल उदगार काढताना मी आमदार व्हावा अशी त्याची . इच्छा होती यासंस्थेसाठी त्याची इच्छा सकल्पना पूर्ण करणार, या संस्थाच्या प्रश्नाला न्याय देऊ . शिक्षण देणाऱ्या मुलाना घडविणाऱ्या संस्थेला यापूढे मदत करू कोकणाचे जिल्ह्याचे भवितव्य मुल असून विद्यार्था योग्य पद्धतेने दर्जेदार शिक्षण तांत्रीक शिक्षण देण्याचे काम केले पाहिजे येथील या हॉलसाठीही भरिव निधी उपलब्ध करू देऊ असेही आमदार निलेश राणे म्हणाले .


शिवसेना जिल्हा प्रमुख दता सामत म्हणाले शतकमहोत्सव वर्षपर दिलेला शब्दपूर्ण केला यासंस्थेशी वराडकर, संजय नाईक कुटुंबीयाचे चांगले संबंध होते आहेतही ग्रामिण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकलं देण्यात यावेही संकल्पना शिवसेनेच्या माध्यमातून किशोर पाटकर व मी दिलेला शब्द पूर्ण केला आज आमदार निलेश राणे यांच्या यांच्या उपस्थितीत दर्जेदारसायकलं वितरण होत आहे आमदार निलेश राणे यांच्या वतीने दिलेला शब्द पूर्ण केला आहे . या भागातील अनेक प्रश्न अभ्यासपूर्ण मांडून सोडवून घेण्याचे काम आमदार निलेशराणे सोडवून घेतात त्याचे माध्यमातून करोडोचा निधी येत आहेत मालवण ते सिधुदुर्गनगरी रस्ता कॉकीटचा साडे तिनशे कोटीचा होत आहे त्याचेदर्जेदार काम आहे आपण विद्यार्थ्यानी दर्जेदार अभ्यास पूर्वक काम करा शाळेचे जिल्ह्याचे नाव उज्वल करा शाळेची उणीव भासु देणार नाही

बांधकाम सभापती संतोष साठविलकर म्हणाले गरजू विद्या र्र्याचे सायकल वाटप करत आहोत. हे हायस्कूल आमचेघर आहे या हायस्कूल ला शंभरीपूर्ण केली संस्थेचेकाम उल्लेखनिय पद्धतीने सुरु आहेत या संस्थेवर खासदारनारायणराणे यांचा चांगला वरदहस्त आहे संजयनाईक यांच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख दतासाम तयांचा कायम वरद हस्त असून शंभर सायकल देण्याचा संकल्पपूर्ण केला या बद्दल धन्यवाद दिली
यावेळी मालवण पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण शिवसेनेचे बबन शिंदे किसन मांजरेकर उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकरआदींसह मान्यवरांची भाषणे झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!