निवृत्त शिक्षिका सुमन परब यांचे निधन

निवृत्त शिक्षिका सुमन परब यांचे निधन

*कोंकण एक्सप्रेस*

*निवृत्त शिक्षिका सुमन परब यांचे निधन*

*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*

वेंगुर्ला शहरतील महाजनवाडा येथील रहिवासी तथा निवृत्त शिक्षिका श्रीमती सुमन अनंत परब (वय ८१) यांचे २० ऑगस्ट रोजी निधन झाले. मठ व पाटकर हायस्कूलमध्ये अध्यापनाचे काम केले. मठ गावात खोत बाई म्हणून त्या परिचित होत्या. वेंगुर्ला नगरवाचनालयच्या संचालक मंडळावरही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. बांधकाम व्यावसायिक मनीष परब यांच्या त्या आई होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!