*कोकण Express*
*सिंधुदुर्गनगरी,ता.२७:*
गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक ३१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी १४ मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण ४५८९.१९४ मि.मी इतका सरासरी पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत.
दोडामार्ग – २७ (४८७४), सावंतवाडी – ०६ (५०१८.६०), वेंगुर्ला – १६.२० (४४५०.४०), कुडाळ – १० (४४५१.५५) मालवण – ६(५६३७), कणकवली – ३१ (४१८०), देवगड – ०८(३७१२), वैभववाडी – १४ (४३९०) या प्रमाणे पाऊस झाला आहे.