वैभववाडी ७ ऑगस्टला रक्तदान शिबिराचे आयोजन..

वैभववाडी ७ ऑगस्टला रक्तदान शिबिराचे आयोजन..

*कोंकण एक्सप्रेस*

*वैभववाडी ७ ऑगस्टला रक्तदान शिबिराचे आयोजन…*

*वैभववाडी: प्रतिनिधि*

आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी, रावराणे मित्र मंडळ वैभववाडी, राजेश मो पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने ७ ऑगस्ट ला महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी वैभववाडी पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी शिबीरात रक्तदान करून सहभाग नोंदवावा, असे सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!