*कोंकण एक्सप्रेस*
*सुनीता घाडीगावकर यांचे निधन*
*कणकवली : प्रतिनिधि*
कणकवली, मधलीवाडी येथील सुनीता शंकर घाडीगावकर (८१) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे. त्या गांगो देवस्थानचे पुजारी बाळा घाडीगावकर यांच्या आई होत.

