*रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आयोजित कै. रो. दादासाहेब कुडतरकर प्रथम स्मृती दिनानिमित्त तालुका स्तरिय वक्तृत्व स्पर्धेत कु . मृणाल महेश पाटील प्रथम क्रमांकाची मानकरी*

*रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आयोजित कै. रो. दादासाहेब कुडतरकर प्रथम स्मृती दिनानिमित्त तालुका स्तरिय वक्तृत्व स्पर्धेत कु . मृणाल महेश पाटील प्रथम क्रमांकाची मानकरी*

*कोंकण एक्सप्रेस*

*रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आयोजित कै. रो. दादासाहेब कुडतरकर प्रथम स्मृती दिनानिमित्त तालुका स्तरिय वक्तृत्व स्पर्धेत कु . मृणाल महेश पाटील प्रथम क्रमांकाची मानकरी*

*कणकवली ः संजना हळदिवे*

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल परिवारा मार्फत कै .रो. दादासाहेब कुडतरकर यांच्या प्रथम स्मृती दिनां निमित्त शालेय गटासाठी तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कणकवली तालुक्यातील आठवी ते दहावी स्तरावरील शाळांनी सहभाग नोंदविला होतास्पर्धेसाठी तीस स्पर्धेक सहभागी झाले होते स्पर्धेचे विषय होते. जेष्ठ नागरिक शाप वरदान , विकासाची कास धरणारा मोबाईल , व्यसनाच्या मोहजालात अडकलेली युवा पिढी इ . विषय ठेवण्यात आले होते विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील कुमारी मृणाल महेश पाटील हिने प्रभावी वक्तृत्व सादर करून श्रोत्यांवर आपली छाप पाडत मंत्रमुग्ध करून स्पर्धेत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली रोटरियन कांबळी साहेब व पदाधिकारी यांच्या हस्ते कु . मृणाल पाटील हिला शिल्ड ट्रॉफी व पुस्तक संच बक्षिस देवून गौरविण्यात आले यावेळी कै दावासाहेब कुडतरकर याचे पुत्र श्री प्रशांत कुडतरकर व कुंटुंबिय उपस्थित होते तसेच रोटरी क्लब कणकवली सेंट्रलचे अध्यक्ष अमेय मराठे ‘ उपाध्यक्ष सौ नलावडे मॅडम खजिनदार डॉ प्राजक्ता तेली नाचणे मॅडम व रोटरीचे सर्व पदाधिकारी विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर उपस्थित होते वक्तृत्व स्पर्धेला परिक्षक म्हणून प्रा. विजकुमार सावंत सर व सौ . पी. पी सावंत मॅडम यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!