*कोंकण एक्सप्रेस*
*युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे 19 जुलै 2026 रोजी कणकवलीत आयोजन*
*कणकवली ः संजना हळदिवे*
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षा गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार सोहळा *रविवार दिनांक 19जुलै 2026* रोजी सकाळी ठीक १०:३० वा भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभ हस्ते , इस्रो सफरीसाठी व गोवा सायन्स सेंटर भेटीसाठी निवड झालेल्या तसेच जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना अडीज लाखाची रोख रक्कम, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
या सोबत *युवा संदेश प्रतिष्ठान आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे*. प्राथमिक विभागातून एक व माध्यमिक विभागातून एका उपक्रमशील शिक्षकांचे शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
STS-2026 मधील जिल्हा गुणवत्ता यादीतील इयत्ता ४ थी, ६ वी आणि ७ वी मधील 30 गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने ईस्त्रो सफर घडविण्यात आली आहे.
*पुढीलवर्षी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- चे रविवार दिनांक 17 जानेवारी 2027 रोजी आयोजन करण्यात आले असून फॉर्म वितरण सुरु झाले आहे*.
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेचे हे 10 वे वर्ष असून *सिधुदुर्ग जिल्ह्यात 27 परीक्षा केंद्रावर* ही परीक्षा होणार आहे.
इयत्ता 1ली ते ७ वी साठी ही परीक्षा मराठी व सेमी व इंग्रजी माध्यमातून होणार आहे.
या परीक्षेचे *मुख्य परीक्षा केंद्रे – कणकवली कॉलेज, कणकवली* असून इतर परीक्षा केंद्र खालीलप्रमाणे
1. विद्या मंदिर कणकवली
श्री प्रमोद पवार
+919421266751
+919405861118
+91 75880 64511
———————————
2. फोंडा हायस्कूल, फोंडा
श्री दिलीप शेळके
+919421266413
———————————-
3. जि. प. प्राथ. शाळा खारेपाटण न १
श्री प्रदीप श्रावणकर
+919423300368
—————————–
4. वामनराव महाडिक विद्यालय,तरेळे
श्री संदीप ब्रह्मदंडे
+91 70384 22685
——————————-
5. कनेडी हायस्कूल, सांगवे
श्री राजेंद्र जातेकर
+919421633089
——————————–
6. शिरगाव हायस्कूल, शिरगाव
श्री. बापू खरात
9764594014
——————————-
7. जि. प. प्राथ. शाळा जामसंडे न १, देवगड
श्री दिनेश दळवी
9403590487
——————————–
8. जि. प. प्राथ. शाळा कुणकेश्वर न १, देवगड
श्री धर्मराज धुरत
+91 94230 53251
———————————
9. पडेल हायस्कूल, पडेल
श्रीमती रोशनी माळगवे
+91 89755 44943
———————————
10. रामगड हायस्कूल, रामगड
श्री महादेव पवार
+91 79723 45901
——————————–
11. न्यू इंग्लिश स्कूल आचरे
श्री राजेंद्रप्रसाद गाड
+919423878588
———————————
12. टोपीवाला हायस्कूल,मालवण
श्री बनसोडे सर
+919422938456
——————————-
13. वराडकर हायस्कूल कट्टा
श्री रामदास तांबे
+91 93560 06433
———————————
14. कुडाळ हायस्कूल,कुडाळ
श्री लक्ष्मण आगलावे
+917875873988
श्री किसन राठोड
+919420277573
——————————-
15. न्यू इंग्लिश स्कूल कसाल
श्रीमाती तेंडोलकर मॅडम
+919823694926
94208 82756
——————————
16. वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव
श्री एकनाथ कुर्लेकर
+919421261086
——————————-
17. कळसुलकर हायस्कूल ,सावंतवाडी
श्रीम मृगाली महेश पालन
+91 9158723420
————————————
18. सैनिक स्कूल,आंबोली
श्री विजय शिंदे
9960256188
———————————-
19. शाळा माडखोल न १
श्री. विलास फाले
9421148045
————————————-
20. शाळा मळेवाड न १
श्री. संजय बांबुळकर
7769853778
————————————
21. खेमराज मेमो. हायस्कूल,बांदा
श्री. रमेश शिंदे
9404778800
——————————-
22. कलंबिस्त हायस्कूल, कलंबिस्त
श्री. संजय शेडगे
9423943266
———————————
23. मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव
श्री. रोहित गणपुले
9890578974
———————————-
24. न्यू इंग्लिश स्कूल दोडामार्ग
श्री खानोलकर
+919423806417
——————————–
25. न्यू इंग्लिश स्कूल भेडशी
श्री अशोक भोसले
+91 77750 30069
———————————
26. बॅ. खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला
श्री एकनाथ जानकर
+91 82753 90680
+91 70835 51347
——————————–
27. अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी
श्री दत्तात्रय माईनकर
07083402628
श्री समीर सरवणकर
+919404395134
उत्तरपत्रिका OMR पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली जातात. तसेच *निकाला दिवशी पालक/शिक्षक/विद्यार्थी यांना निकाल व सोडवलेली उत्तरपत्रिका ऑनलाईन पाहता येतो.*
तरी सर्वांनी सहभागी उपस्थित राहण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष मा श्री संदेश उर्फ गोट्या सावंत आणि अध्यक्षा मा सौ संजना संदेश सावंत(माजी जी प अध्यक्ष) यांनी केले असून अधिक माहितीसाठी STS परीक्षा प्रमुख श्री. सुशांत सुभाष मर्गज (९४२०२०६३२६), प्रमोद पवार ९४२१२६६७५१ यांच्याशी संपर्क साधावा.

