*कोंकण एक्सप्रेस*
*महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन*
*सिंधुदुर्गनगरी, दि. १७ (जिमाका) :*
महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृहात त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

