*जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांची आमदार प्रमोद जठार यांनी सदिच्छा भेट घेत आशीर्वाद घेतले*

*जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांची आमदार प्रमोद जठार यांनी सदिच्छा भेट घेत आशीर्वाद घेतले*

*कोंकण एक्सप्रेस*

*जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांची आमदार प्रमोद जठार यांनी सदिच्छा भेट घेत आशीर्वाद घेतले*

*भाजपा संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव होते उपस्थिती*

*रत्नागिरी ः प्रतिनिधी*

नाणीज मठाधीपती श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या नाणीज मठ येथे विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांनी सदिच्छा भेट देत महाराजांचे आशीर्वाद घेतले. यावेळी स्वामी काफीनाथ महाराज भाजपा संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव उपस्थित होते.

यावेळी महाराजांनी आमदार प्रमोद जठार यांचे अभिनंदन करत गोवेश्वर महिमासंहिता श्रीफळ देत पुढीलवाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपा संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांचे देखील महाराजांनी गोवेश्वर महिमासंहिता श्रीफळ देत स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!