दिगंबराच्यासाई नामाच्या जयघोषात गावराई साई पालखी सोहळा संपन्न*

दिगंबराच्यासाई नामाच्या जयघोषात गावराई साई पालखी सोहळा संपन्न*

*कोंकण एक्सप्रेस*

*दिगंबराच्यासाई नामाच्या जयघोषात गावराई साई पालखी सोहळा संपन्न*

*सिधुदुर्गनगरी*

साई मंदिर गावराई येथील दिगंबरा दिगंबराच्या जय घोषात भव्य पालखी सोहळा संपन्न झाला स्वामी समर्थ मठ घावनळे कासमळायांचे ढोल पथक आणि भव्य साईबाबांची प्रतिकृती या पालखीमिरवणुकीमध्ये खास आकर्षण होते

कुडाळ तालुक्यातील गेवराई येथील साई मंदिर याचा सतरावा वर्धापन दिन सोहळा सुरू झाला या सोहळ्यानिमित्त साई मंदिर महापुरुष मंदिर हनुमान मंदिर वरचा नाका ब्राह्मण मंदिर ते पुन्हा साई मंदिर पर्यंत भव्य ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आताशीबाजीतपालखी सोहळा पार पडला मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या सोहळ्याला सहभागी झाले होते प्रत्यक्षात स्वामी समर्थ मठ घावनळेयेथील गुरुवर्य दादा आणि गुरुमाऊली यांच्या उपस्थिती सह साईबाबांच्या प्रतिकृतीदेखावा एक खास आकर्षण ठरले होतेगेले आठ दिवस साई चरित्र पोथी वाचन पारायण त्यानंतर विविध सांस्कृतिक भजने यामुळे परिसर मंत्रमुग्न झाला होता त्यानंतर देवगड खुडीजुईवाडीयांचं समय नृत्य संपन्न झालागेले १७ वर्षे गावराई येथील सुकळवाडसाई मंदिर चा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो गेल्या आठ दिवसापासूनच या मंदिराकडे मोठ्या प्रमाणात भाविक भक्तआकर्षिले जातात या कार्यक्रमाच्या अनेकांना हुरहुर असते उद्या दोन दिवस अयोध्याधीश श्रीरामवावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडुलकर यांचे ट्रीप सिंग नाटक व दुसऱ्या दिवशी ब्रह्म कुंड परिक्रमा जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्य मंडळाचे नाटक सादर होणार आहे गेल्या आठ दिवसापासून गावरान येथील साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे सर्वांनाच साईबाबांनी मंत्रमुग्ध करून एक एक सांस्कृतिक रेलचेल निर्माण केली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!