*भाजपातर्फे डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात*

*भाजपातर्फे डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात*

*कोंकण एक्सप्रेस*

*भाजपातर्फे डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भाजपाच्यावतीने तालुका कार्यालयात तसेच आनंदवाडी येथील समाज मंदिरात डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगरसेवक अॅड.सुषाम प्रभूखानोलकर यांनी डॉ.आंबेडकर यांच्याबाबत तसेच भारताच्या संविधानाबाबत प्रेरणादायी विचार मांडले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष वंृदा गवंडळकर, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, राजबा सावंत, नगरसेवक गौरी माईणकर, काजल कुबल, सचिन शेटये, सदानंद गिरप, दाजी परब, युवराज जाधव, पं.स.सदस्य संकेत धुरी तसेच माजी नगरसेवक वामन कांबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!